Yamaha India ची मोठी घोषणा! Operations Restructure, नव्या Bikes लवकर Launch होणार?

Yamaha India ची मोठी घोषणा! Operations Restructure, नव्या Bikes लवकर Launch होणार?

मित्रांनो, Yamaha Motor India ने एक महत्त्वाची घोषणा केली आहे जी येणाऱ्या काळात भारतीय bike lovers साठी खुशखबर ठरू शकते! Yamaha ने आपल्या operations ची पुनर्रचना (restructuring) करण्याचा निर्णय घेतला आहे ज्याचा मुख्य उद्देश organisational structure सोपं करणं आणि operational efficiency सुधारणं आहे. पण याचा तुमच्यासाठी काय अर्थ? याचा अर्थ असा की आता Yamaha नव्या … Read more