Honda WN7 EV Concept – मुख्य फ्रेम नाही, 800mm Seat Height, 35° Handlebar Angle! भारतीय रस्त्यांसाठी योग्य?

Honda WN7 EV Concept

दोस्तांनो, तुम्हाला माहित आहे का की Honda ने WN7 (Wind Naked) नावाची एक revolutionary electric motorcycle concept तयार केली आहे जी EV chassis design पूर्णपणे बदलून टाकणार आहे? हो मित्रांनो, या bike मध्ये traditional main frame नाहीच! त्याऐवजी front-rear split configuration आहे जिथे battery pack हाच motorcycle चा ‘skeleton’ आहे! पण सर्वात मोठा प्रश्न आहे … Read more