Yamaha ची पहिली Electric Scooter EC-06 Launch! ₹1.67 लाखात 169km Range, पण…?
मित्रांनो, Yamaha ने आखेरकार electric scooter segment मध्ये पदार्पण केलं आहे! हो, तुम्ही बरोबर वाचलंय – Yamaha ज्यांनी आतापर्यंत फक्त petrol bikes आणि scooters बनवले त्यांनी आता त्यांची पहिली EV scooter भारतात launch केली आहे आणि त्याचं नाव आहे Yamaha EC-06! ₹1,67,600 (ex-showroom Delhi) या किमतीत launch झालेली ही scooter 169km certified range देते आणि … Read more